Colors Marathi Awards 2020: Romantic Dance Performance देणार संजू आणि रणजित | Raja Rani Chi Ga Jodi

2021-03-16 1

कलर्स मराठी अवॉर्ड्स सोहळा २०२० ला राजा रानीची गं जोडी मालिकेतील रणजित संजीवनीने ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. जाणून घेऊया त्यांच्या अवॉर्ड सोहळ्यातील डान्स परफॉर्मन्सविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale.